राकसकोप जलाशय ओव्हरफ्लो!  होऊ नये म्हणून जलाशयाचे दोन दरवाजे केले खुले,

धरण आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय भरून वाहात आहे. गुरुवारी सायंकाळी जलाशयाचे २ दरवाजे २ इंचांनी उघडले असून जलाशय तुडुंब भरण्यासाठी अद्याप २…

खानापूर तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना शुक्रवार शनिवार सुट्टी जाहीर

बेळगाव: खानापूर तालुक्यात जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे, नदी, नाले तुडुंब भरले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत…

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रासह तेथील परिसराला भेट देऊन पाहणी केली.

बेळगाव : महाराष्ट्र राज्यसह जिल्ह्यात होणाऱ्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज गुरुवारी सकाळी घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रासह तेथील परिसराला भेट देऊन पाहणी केली. सुतगट्टी येथे घटप्रभा…

NEET परीक्षेसंदर्भात बेळगावमधील विद्यार्थ्यांची फसवणूक करणारा गजाआड

बेळगाव : नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या मूळच्या हैदराबादच्या अरविंद आलियास अरुण कुमार नामक व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तब्बल १.८ कोटी रुपयांची त्याने फसवणूक…

उद्यमबाग पोलिसांनी विविध ठिकाणी घरफोड्या करणार्‍या कुख्यात चोरट्याना केले गजाआड

बेळगाव : विविध ठिकाणी घरफोड्या करणार्‍या कुख्यात चोरट्यासह सोन सकाळी लांबवणार्‍या भामत्यालाअटक करण्यात आली आहे. रविवारी उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात…

माधुरी जाधव फाउंडेशन यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे महादान मानले जाते. त्याकरिता उद्या रविवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत…

किनये डॅमच्या पाण्याच्या पातळीत वाढ, बेळगाव पासून अवघ्या 15 किलोमीटर असलेला किनये डॅम पहा

बेळगाव: बेळगाव पासून अवघ्या 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या किनये डॅमच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी किनये येथे कर्नाटक सरकारने डॅम निर्माण केले, या डॅमचा किनये भागातील…

बेळगाव व शहापूर भागामध्ये आळंबीची आवक वाढली आहे

बेळगाव : पावसाळ्याच्या निसर्ग वातावरणामध्ये ठराविक महिन्यामध्येच बाजार मध्ये पाहायला मिळतात गुरुवारी अचानकपणे दुपारपासून बेळगाव गणपत गल्ली मार्केट व शहापूर खडे बाजार मार्केटमध्ये ठिकठिकाणी विक्रीला बसलेले आळंबी पाहायला मिळाले, बेळगाव…

खानापूरमधील आठवीत शिकणाऱ्या मुलाचे झाले अपहरण…

केवळ प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर म्हणूनच…अपहरण झालेल्या मुलाचा वाचला जीव… खानापूरमधील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आदित्य मिलिंद शिंदे या मुलाचे अपहरण झाले. मात्र केवळ मुलाच्या धाडसीवृत्तीमुळेच या मुलाचा जीव वाचला आहे.…

Other Story