गृहलक्ष्मी योजनेच्या निधीतून मिळालेली रक्कम समाजसेविका माधुरी जाधव पाटील यानी अंत्यसंस्कारसाठी केली -मदत.
गृहलक्ष्मी योजनेच्या निधीतून अंत्यसंस्कार साठी मदत. सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव पाटील यांनी गेल्या दोन महिन्यापासून आपल्याला मिळत असलेल्या गृहलक्ष्मी या योजनेची रक्कम मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याकरिता वापर केली. काल सायंकाळी माधुरी…
