हालगा-मच्छे बायपासचे बेकायदेशीर काम सुरु करुन महामार्ग प्राधिकरणाने घेतला जूनेबेळगाव येथील शेतकऱ्याचा बळी*
*हालगा-मच्छे बायपासचे बेकायदेशीर काम सुरु करुन महामार्ग प्राधिकरणाने घेतला जूनेबेळगाव येथील शेतकऱ्याचा बळी* गेल्या 2011 पासून आजपर्यंत बेकायदेशीर तसेच शेतकऱ्यांची सहमती न घेता,विरोधी आंदोलन मोडित काढत मा.न्यायालयाचा आदेशही पायदळी तुडवत…
