कर्नाटकमधील भाजपमधील अंतर्गत वादामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा सुरू आहे.
बेळगाव : कर्नाटकमधील भाजपमधील अंतर्गत वादामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा सुरू आहे. आमदार रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर ताशेरे ओढत, त्यांच्याकडे हे पद स्वीकारण्याची क्षमता नाही, असे म्हटले आहे. आमदार…
