मन्नूर गावातील बस स्टॉप वर बसेस न थांबवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, मंनूर गावाला बस सोडण्याची होतेय मागणी

बेळगाव : मनुर गावच्या शालेय विद्यार्थ्यांना बसविना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मनूर गावावरून ये जा करणाऱ्या बसेस थांबविल्या जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी म्हणून…

माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून अपंग मुलीला सायकलचे वितरण.

बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून अपंग मुलीला सायकलचे वितरण. आनंदवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या किशोरी पवार यांची 9 वर्षीय कन्या सिद्धी पवार ही मुलगी इयत्ता तिसरी वर्गात शिकत असून…

बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळांना 22 व 23 रोजी सुट्टी जाहीर

बेळगाव: बेळगाव व  खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातील आणि बेळगाव  तालुक्यातील सरकारी प्राथमिक माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित अंगणवाडी शाळांना ( खानापूर तालुक्यात  बारावी…

गुरुपौर्णिमेनिमित्त बेळगावातील रांगोळी चित्रकार अजित औरवाडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरु रामदास स्वामी यांची रांगोळी रेखाटली

बेळगाव: बेळगाव मधील प्रसिध्द रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू रामदास स्वामी यांची रांगोळी काढली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही अनोखी रांगोळी रेखाटून सर्वांना…

पंढरपूरहून परत येते वेळी सीमा भागातील वारकऱ्यांना मारहाण

वारकऱ्यांनी आता पंढरीहून परतीचा मार्ग धरला असून अशातच मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात तिघे जण गंभीर…

राकसकोप जलाशय ओव्हरफ्लो!  होऊ नये म्हणून जलाशयाचे दोन दरवाजे केले खुले,

धरण आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय भरून वाहात आहे. गुरुवारी सायंकाळी जलाशयाचे २ दरवाजे २ इंचांनी उघडले असून जलाशय तुडुंब भरण्यासाठी अद्याप २…

खानापूर तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना शुक्रवार शनिवार सुट्टी जाहीर

बेळगाव: खानापूर तालुक्यात जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे, नदी, नाले तुडुंब भरले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत…

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रासह तेथील परिसराला भेट देऊन पाहणी केली.

बेळगाव : महाराष्ट्र राज्यसह जिल्ह्यात होणाऱ्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज गुरुवारी सकाळी घटप्रभा, कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रासह तेथील परिसराला भेट देऊन पाहणी केली. सुतगट्टी येथे घटप्रभा…

NEET परीक्षेसंदर्भात बेळगावमधील विद्यार्थ्यांची फसवणूक करणारा गजाआड

बेळगाव : नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या मूळच्या हैदराबादच्या अरविंद आलियास अरुण कुमार नामक व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तब्बल १.८ कोटी रुपयांची त्याने फसवणूक…

Other Story