मुदगा येथे हनुमान यात्रे निमित्त आंबील गाडा बैल जोडी मिरवणूक उत्साहात

बेळगाव: हनुमान यात्रेनिमित्त मुतगा येथे हनुमान कुस्तीगीर संघटना आणि ग्रामस्थाच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही मुतगा गावामध्ये आंबील घुगरिया गाडा मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली , गावातील प्रत्येक गल्लीमध्ये वाजत गाजत गाड्यांची…