पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेळगाव येथे होणाऱ्या प्रचार सभेच्या पूर्वतयारीची पाहणी केली लोकसभा उमेदवार जगदीश शेटर
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या रविवार दि 28 रोजी बेळगावमध्ये जाहीर प्रचार सभा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. भाजपचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज…