मंगळवारी रात्री आगीत भक्षस्थानी पडलेल्या स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याला पालक मंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली

बेळगाव : नावघे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याची पाहणी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली, आणि घटनेचा आढावा घेतला. कारखान्यात तयार होणाऱ्या सेलोटेप बदल माहिती घेताना पालकमंत्र्यांनी कारखान्यातून अशा आगीच्या…

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते राज्य सरकारने बेळगाव तालुक्यातील अलतगा येथील मयताच्या कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला.

बेळगाव : दुचाकीवरून जात असताना अपघात होऊन नाल्यात वाहून जाऊन मृत्युमुखी पडलेल्या त्या युवकाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने पाच लाखांची मदत दिली आहे. सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते…

पीओपी गणेश मूर्तींना बंदी न करता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन

बेळगाव: बेळगाव तारीख एक जुलै 2024 : दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मूर्तीकारांसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. महामंडळ पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री…

येळ्ळूर गावापासून वडगाव पर्यंत च्या रस्त्यावर भेगा पडून खराब झाला आहे लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची ग्रामपंचायत ने केली मागणी

बेळगाव: येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.…

बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद दिले जावे बेळगाव उत्तरचे आमदार अशिफ (राजू ) शेठ यांचे मत

बेळगाव: बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद दिले जावे असे मत व्यक्त करून बीम्स आवारातील सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न…

लोकसभा निवडणूक मतदान बेळगाव आणि चिकोडी मध्ये किती झाले आकडेवारी पहा

बेळगाव: कोणाला किती मतदान?, कोण होणार विजयी ? पण मतदान बंद मशीन मध्ये झाले , असंख्य तर्क वितरक चर्चेला मात्र झाली सुरुवात, त्याआधी जाणून घेऊया सध्याचा मतदानाचा आकडा, लोकसभा निवडणुकीच्या…

काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचे शक्ती प्रदर्शनाने नामांकन पत्र दाखल

बेळगाव: बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश…

बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर मतक्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक गांधी भवन येथे पार पडले

बेळगाव: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून काँग्रेस पक्षातील महत्त्वपूर्ण योजने संदर्भात यावेळी अधिक जोर देण्यात आला, या बैठकीला बेळगावचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व…

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी मैदानाचे पालक मंत्र्यांचे आश्वासन

बेळगावीः बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास…

Other Story