9 मे रोजी पारंपरिक शिवजयंती व 11 मे रोजी चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती महामंडळ शहापूर बैठकीत निर्णय
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापुरची बैठक मंगळवार दिनांक ९/४/२०२४ रोजी श्री साई गणेश सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहापूर महामंडळाचे अध्यक्ष श्री नेताजी जाधव होते.…