अनेक वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेली श्री मंगाई देवी यात्रा हजारो भक्तांचे श्रद्धास्थान

बेळगाव: बेळगाव शहर आणि परिसरात अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांना अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली असून हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शहरातील मंदिरांमध्ये नवरात्री उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे…

वडगाव श्री मंगाई देवी ही यात्री पुरी बंद केलेला रोड लवकरात लवकर सुरू करावा अशा अनेक मागण्यां पूर्तता करावी या मागणीसाठी मंगाई नगर रहिवाशी संघ तर्फे व महिला मंडळाने मनपा अभियंता निपाणीकर यांची घेतली भेट

बेळगाव: श्री मंगाई नगर रहिवाशी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने महानगरपालिका अभियंता निपाणीकर यांची भेट आज गुरुवार दिनांक 4 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता महानगरपालिकेमध्ये घेण्यात आली व श्रीमंगाई…

मंगाईदेवी यात्रेनिमित्त मंगळवारचा पहिला वारा दिवशी शेकडो कुमारीकेने वडगाव परिसरातील मुख्य मंदिरातील देवाना पाणी घातले

बेळगाव: वडगावची ग्रामदैवता श्री मंगाईदेवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी मंगाईदेवीला कुमारिकांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.यावेळी याभागातील कुमारिकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. या जलाभिषेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाने डोकीवर कळशी घेऊन मोठ्या…

येळ्ळूर गावापासून वडगाव पर्यंत च्या रस्त्यावर भेगा पडून खराब झाला आहे लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची ग्रामपंचायत ने केली मागणी

बेळगाव: येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.…

आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई

बेळगाव : आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई केली आहे. नाल्यावर अतिक्रमण केलेल्यांना यापूर्वीच सूचना केली होती. मात्र, याची दखल घेतली नसल्याने मनपाकडून रविवारी…

Other Story