खुल्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी बेळगावचे 5 स्केटर ची निवड 2024

बेळगाव: बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे 5 स्केटरस ची आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप साठी निवड झाली दिनांक 18 ते 24 एप्रिल 2024 नमवॉन कोरियामध्ये ही स्पर्धा होणार आहे. निवडलेल्या स्केटरचे…

महाभारतामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने सारथीची भूमिका निभावली तसेच आपण राजकारणामध्ये माता म्हणून मृणालला सारथीची भूमिका निभाऊ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगाव : महाभारतामध्ये अर्जुनाला सारथी म्हणून श्रीकृष्णाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली त्याच धर्तीवर राजकारणामध्ये माझा मुलगा मृणाल हेब्बाळकर याला माता म्हणून सारथी ची भूमिका मी निभावत आहे , मला विश्वास आहे…

अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व एनिमल्स प्रदर्शनाचे उद्घाटन

बेळगाव: बेळगाव- “कर्नाटकाच्या विविध भागात अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करून बेळगावात आलेल्या सायमन एक्झिब्युटर्स यांचे हे प्रदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. तणावग्रस्त जीवनामध्ये माणसाला आनंदात वेळ घालवण्यासाठी अशा प्रकारची प्रदर्शने…

काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचे शक्ती प्रदर्शनाने नामांकन पत्र दाखल

बेळगाव: बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश…

काँग्रेस उमेदवार मृणाल हेंबाळकर यांनी नामांकन पत्र दाखल केले

बेळगाव : बेळगावी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सोमवारी (दि.15) निवडणूक निर्णय अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, बेळगावी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री…

भाजपाचे उमेदवार जगदीश शेटर यांनी आपले नामांकन पत्र सादर केले

बेळगाव: बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हा निवडणूक निर्वाचनाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपले नामांकन पत्र सादर केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी,…

माजी आमदार संजय पाटील यांच्यावर एफ आय आर (FIR) होणार ?

बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर केलेली टीका बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी भर सभेमध्ये सुरुवातीपासूनच टीकास्त्र सुरू केले होते यादरम्यान जगदीश शटर यांची प्रचार सभा…

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री महादेव पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री महादेव पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात श्री मळेकरणी देवी उचगाव येतुन केली आहे आणि गावात विविध मान्यवरांकडून शुभेच्छा घेतल्या माजी आमदार मनोहर किणेकर…

बेळगाव शहरांमध्ये अचानकपणे पडुळ्याच्या वादळी पावसामुळे सखल भागामध्ये साचले पाणी

बेळगाव : बेळगाव शहरांमध्ये सायंकाळी 4:30 च्या दरम्यान अचानकपणे अडुळ्याच्या पावसाने हजेरी लावल्याने शहरांमधील काही सखल भागामध्ये पाणी साचले अर्धा तास अडुळ्याचा पाऊस त्याचबरोबर वादळ या दोन्हींच्या संगमामुळे पावसाने मोठ्याने…

राजहंसगड श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा उत्साहात प्रारंभ

बेळगाव : राजहंसगड येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याला गुरुवारी प्रारंभ झाला. दीड दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्याला दहा वर्षे पूर्ण झालीआहेत या पारायणाला राजहंसगड ग्रामस्थ वारकरी व पंचक्रोशीतील सर्व…

Other Story