येळ्ळूर गावापासून वडगाव पर्यंत च्या रस्त्यावर भेगा पडून खराब झाला आहे लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची ग्रामपंचायत ने केली मागणी

बेळगाव: येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.…

शेतीतील कामासाठी जाणाऱ्या महिलांना मनमानी करणाऱ्या बस चालक व कंडक्टर ना समज देऊन येत्या काळात बस सुविधा सुरळीत करू जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बेळगाव : शेतीमध्ये भांगलन करण्यासाठी येळ्ळूर धामणे गावाच्या महिला हजारोच्या संख्येने शेत वाडीमध्ये जात असतात, पण या महिलांना बस मध्ये घेण्यास कंडक्टर मनमानी करत असल्याने महिलांना बस मधून प्रवास करणे…

मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

बेळगाव: भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. भाजप युवा नेते किरण जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली. यावेळी शिवनामाचा जयघोष…

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनी नेहा तिचा चाकूने भोसकून खून केलेल्या त्या नराधमाला शूटआउट करा श्रीराम सेना हिंदुस्तान आंदोलन करून केले निषेध

बेळगाव : हुबळी येथील बी. व्ही. बी. कॉलेजच्या विद्यार्थिनीच्या झालेल्या खुनाचा बेळगाव जिजाऊ ब्रिगेडने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीव्र शब्दात जाहीर निषेध केला आहे. हुबळीच्या बी. व्ही. बी. कॉलेजची विद्यार्थिनी नेहा…

बेळगावचा ठाण्या वाघ रमाकांत कोंडस्कर यांची श्री राम नवमी बेळगावात दुमदुमली

बेळगाव: प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही श्रीराम नवमी निमित्त बेळगाव मध्ये श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला, बेळगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून श्रीराम प्रभू शोभा यात्रेची सुरुवात करण्यात…

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री महादेव पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री महादेव पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात श्री मळेकरणी देवी उचगाव येतुन केली आहे आणि गावात विविध मान्यवरांकडून शुभेच्छा घेतल्या माजी आमदार मनोहर किणेकर…

हलगा मच्छे बायपासला मिळाली स्थगिती शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापेवर विश्वास ठेवू नये संघटित राहून लढा रमाकांत कोंडुसकर

बेळगाव : हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांनो महामार्ग प्राधिकरण,प्रशासन,दलालांच्या आमिषाला अजिबात बळी न पडता तुम्हाला खोट्या गोष्टी सांगून भरपाई घेण्यासाठी लालूच लावतील.पण मा.न्यायालयाने बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासमधील शेतकऱ्यांच्या शेतात पाय…

Other Story