येळ्ळूर गावापासून वडगाव पर्यंत च्या रस्त्यावर भेगा पडून खराब झाला आहे लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची ग्रामपंचायत ने केली मागणी

बेळगाव: येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.…

येळ्ळूर ग्रामपंचायतीने रोजगाराच्या कष्टकरी महिलांसोबत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला

बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या येळ्ळूर व अवचारहट्टी गावातील मनरेगाचे काम करणाऱ्या कष्टकरी महिलांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना (मनरेगा) खाली…

येळ्ळूर शेतकरी महिलांनी अडवली बस

बेळगाव : शेतकरी दुष्काळाने होरपळला असता आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतात खड्डा मारुन त्यात प्लास्टिक घालून पाणी विकत घेऊन येळ्ळूर, शहापूर सह इतर शिवारातील काकडी,खरबूस,कलिंगड,वांगी,मिरची व इतर भाजीपाला महिला पीकवत…

येळूर मध्ये एकाच वेळी सापडले चार साप

बेळगाव: येळूर मधील शेतकरी कृष्णा परशराम हुंदरे यांनी शेड मारण्यासाठी आणून ठेवण्यात आलेल्या पत्र्याच्या खाली साप दिसल्याने सर्पमित्र आनंद चिट्टी याना पाचारण केले. शेवटचा पत्रा काढल्यानंतर त्याखाली तब्बल चार साप…