विविध चेकपोस्टवर 14 लाखांहून अधिक रक्कम जप्त

बेळगाव : विविध चेक पोस्ट वरती 14 लाखाहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे पन्नास हजार पेक्षा जास्त रक्कम कोणत्याही व्यक्तीकडे सापडल्यास त्याच्याकडे पुरावा असणे गरजेचे आहे अन्यथा ती रक्कम…

कन्नड सांस्कृतिक जागरूकता निर्माण करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे – एम.एम. घोंगडी

बेळगाव: बेळगाव, चिक्कोडी, विजयपूर आणि बागलकोटा शैक्षणिक जिल्ह्यांतील व्याख्यात्यांनी आज बेळगावी JGI संस्थेच्या जैन पदवी पूर्व महाविद्यालय केंद्रात चालू वर्षाच्या दुसऱ्या PUC कन्नड उत्तरपत्रिका यशस्वीपणे पूर्ण केल्या. यानिमित्ताने आज केंद्रात…

नेदरलँड येथील तांत्रिक विद्यापीठाकडून आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांना अभियांत्रिकी मध्ये डॉक्टरेट बहाल

बेळगाव: नेदरलँड येथील तांत्रिक विद्यापीठाकडून आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांना अभियांत्रिकी मध्ये डॉक्टरेट बहाल करण्यात आली.बायो बेसड पॅव्हीलियन प्रकल्पाची एकूण संरचना आणि कार्यान्वयन कार्यातील यशाबद्दल त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.या…

अन्नदाता शेतकऱ्यांच्या समस्या केव्हा सुटणार, कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेने छेडले आंदोलन

बेळगाव : अन्नदाता शेतकऱ्यांच्या समस्या केव्हा सुटणार या नात्याकारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेहमी शेतकऱ्यांचे मोर्चे पाहायला मिळतात पण समस्या मात्र सुटल्याच नाहीत असेच मंगळवार ही घडले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात…

काँग्रेसच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपचे उमेदवार श्री जगदीश शेट्टर यांच्यावर टीका करताना तुमचा स्थानिक पत्ता सांगा? धनंजय जाधव

बेळगाव : काँग्रेसच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपचे उमेदवार श्री जगदीश शेट्टर यांच्यावर टीका करताना तुमचा स्थानिक पत्ता सांगा? भाजप मध्ये पक्षासाठी कार्य केलेला कार्यकर्ता मिळाला नाही काय? मंगला…

बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी अरभावी मतदार संघाचे आमदार आणि केएमएफचे संचालक भालचंद्र जारकीहोळी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

बेळगाव: बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी अरभावी मतदार संघाचे आमदार आणि केएमएफचे संचालक भालचंद्र जारकीहोळी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटलावर…

राज्यातील ऊस तोडणी मजुरीत वाढ करावी

बेळगांव: स्वाभिमानी ऊस तोडणी व वाहतूक संस्था महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य यांच्या वतीने साखर कारखाना आयुक्तांना निवेदन देण्यात आले .यावेळी राज्यातील ऊस तोडणी मजुरीत वाढ करावी अशी मागणी करण्यात आली.…

लोकसभा उमेदवार मृणाल हेबाळकर यांनी दक्षिण मत क्षेत्रात काढला प्रचार दौरा

बेळगाव : लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचचे अधिकृत उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघात प्रचार दौरा केला आणि काँग्रेस पक्षाला मतदान करण्याची विनंती केली, . कोरे गल्ली, वडगाव, मजगाव, अनगोळ, प्रकाश…

चिक्कोडी मतदारसंघात अगसगा,हंदीगनूर, केदनुर या गावात जोरदार प्रचार , प्रियंका जारकीहोळी हिला वाढता प्रतिसाद

बेळगाव : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून प्रियांका जारकीहोळी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यांनी चिक्कोडी मतदारसंघात अगसगा,हंदीगनूर, केदनुर या गावात जोरदार प्रचार केला. यावेळी…

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कंग्राळीच्या सुकन्येचे सुयश

बेळगाव : उत्तर प्रदेश येथील नोएडा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कंग्राळी खुर्द गावातील कल्याणी परशराम पाटील हिने रौप्य पदक पटकाविले. कर्नाटक राज्यातून कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामध्ये…