नवनिर्माण कारगिल मॅरेथॉन 2024 विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन तर्फे जंगी आयोजन

बेळगाव: नवभारत कारगिल मॅरेथॉन -2024 मागिल वर्षीच्या कारगिल मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनानंतर दुसऱ्या सत्रात नव्या स्वरूपात नवनिर्माण कारगिल मॅरेथॉन 2024 विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशन तर्फे जंगी आयोजन दिनांक -रविवार 14…

कर्नाटक राज्य सरकारच्या वाल्मिकी (एस.टी.) महामंडळामध्ये झालेल्या 187 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ, भाजपाचे आंदोलन

बेळगाव: कर्नाटक राज्य सरकारच्या वाल्मिकी (एस.टी.) महामंडळामध्ये झालेल्या 187 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ, तसेच घोटाळ्याशी संबंधित आरोपी माजी मंत्री नागेंद्र यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव…

देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला; खासगी बस-ट्रकची धडक, १३ ठार

बेळगाव: बेळगाव सौंदत्ती डोंगरावरील श्री यल्लमा देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर काळाने घाला घातलेला आहे ही दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे भाविकांच्या ट्रॅव्हलने थांबलेल्या ट्रकला भीषण…

कै.सतिश पाटील यांचे कार्य युवकांचे प्रेरणास्थान : केपिसिसी सदस्य श्री.मल्लगौडा पाटील

बेळगांव: गौंडवाड येथे रक्तदान शिबिरात 40 जणांचे रक्तदान : विशेष व्याख्यानाचे आयोजन : 250 झाडांचे वृक्षारोपण यशस्वी निसर्ग संवर्धनाचा संदेश : सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य बेळगांव तारीख 24 जून 2024…

उद्यमबाग येथील के ई वी चे सहाय्यक अभियंता श्री जगदीश मोहिते यांची असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह अभियंता म्हणून आर टी सर्कल के पी टी सी एल हुबळी येथे बढती

बेळगाव : उद्यम्बाक येथील केईबी चे असिस्टंट इंजिनीयर श्री जगदीश मोहिते यांची असिस्टंट एक्झिटिव्ह इंजिनिअर म्हणून RT सर्कल KPTCL हुबळी येथे बढती झाली आहे. यावेळी मोहिते यांचा सहा वर्षाचा आढावा…

चन्नेवाडी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी शंकर पाटील

बेळगाव : चन्नेवाडी ता. येथील शाळा गेली अनेक वर्षांपासून बंद होती पण गावकरी व पालकांनी केलेल्या प्रयत्नांनी तसेच पाठपुराव्याने यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. शाळेची नवीन…

बेळगाव दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयासाठी उपनोंदणी अधिकारी म्हणून आनंद बदनीकाई यांनी पदाची सूत्रे स्विकारली

बेळगाव: बेळगाव दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयासाठी आता पूर्ण वेळ उपनोंदणी अधिकारी मिळाले असून आनंद बदनीकाई यांनी गेल्या मंगळवारी उपनोंदणी अधिकारी म्हणून अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. लोकसभा निवडणूक काळातच…

आंतरराष्ट्रीय योग दिन स्केटिंग रॅली

बेळगाव: बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या वतीने स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.हि स्केटिंग रॅली “आंतरराष्ट्रीय योग दिवस निमीत्त काढण्यात आली होती (योग करो निरोग रहो)” असे घोष वाक्य देत ही…

डॉ. शकुंतला गिजरे यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकसभा

बेळगाव: बेळगावच्या ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शकुंतला गिजरे यांचा नुकतेच निधन झालं. त्यांनी बेळगावच्या सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठ योगदान दिलेल आहे. विविध सामाजिक…

एंजल फाउंडेशनच्या वतीने अलारवाड सरकारी प्राथमिक कन्नड शाळेमध्ये चिकनगुनिया आणि डेंगू प्रतिबंधक लसीकरण

बेळगाव: मान्सूनला सुरुवात झाली असून शहरांमध्ये ठिकठिकाणी चिकनगुनिया आणि डेंगू चे रुग्ण आढळून येत आहेत.हे लक्षात घेता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज आलारवाड येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळे मधून चिकनगुनिया आणि…