चन्नेवाडी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी शंकर पाटील

बेळगाव : चन्नेवाडी ता. येथील शाळा गेली अनेक वर्षांपासून बंद होती पण गावकरी व पालकांनी केलेल्या प्रयत्नांनी तसेच पाठपुराव्याने यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. शाळेची नवीन…

बेळगाव दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयासाठी उपनोंदणी अधिकारी म्हणून आनंद बदनीकाई यांनी पदाची सूत्रे स्विकारली

बेळगाव: बेळगाव दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयासाठी आता पूर्ण वेळ उपनोंदणी अधिकारी मिळाले असून आनंद बदनीकाई यांनी गेल्या मंगळवारी उपनोंदणी अधिकारी म्हणून अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. लोकसभा निवडणूक काळातच…

आंतरराष्ट्रीय योग दिन स्केटिंग रॅली

बेळगाव: बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या वतीने स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.हि स्केटिंग रॅली “आंतरराष्ट्रीय योग दिवस निमीत्त काढण्यात आली होती (योग करो निरोग रहो)” असे घोष वाक्य देत ही…

डॉ. शकुंतला गिजरे यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकसभा

बेळगाव: बेळगावच्या ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शकुंतला गिजरे यांचा नुकतेच निधन झालं. त्यांनी बेळगावच्या सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठ योगदान दिलेल आहे. विविध सामाजिक…

एंजल फाउंडेशनच्या वतीने अलारवाड सरकारी प्राथमिक कन्नड शाळेमध्ये चिकनगुनिया आणि डेंगू प्रतिबंधक लसीकरण

बेळगाव: मान्सूनला सुरुवात झाली असून शहरांमध्ये ठिकठिकाणी चिकनगुनिया आणि डेंगू चे रुग्ण आढळून येत आहेत.हे लक्षात घेता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज आलारवाड येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळे मधून चिकनगुनिया आणि…

शेतीतील कामासाठी जाणाऱ्या महिलांना मनमानी करणाऱ्या बस चालक व कंडक्टर ना समज देऊन येत्या काळात बस सुविधा सुरळीत करू जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बेळगाव : शेतीमध्ये भांगलन करण्यासाठी येळ्ळूर धामणे गावाच्या महिला हजारोच्या संख्येने शेत वाडीमध्ये जात असतात, पण या महिलांना बस मध्ये घेण्यास कंडक्टर मनमानी करत असल्याने महिलांना बस मधून प्रवास करणे…

काँग्रेस सरकारच्या या दरवाढीच्या धोरणामुळे जनतेचा शाप काँग्रेसला नक्कीच भोवणार आणि लवकरच राज्यातील काँग्रेस सरकार कोसळेल असा दावा ,आर अशोक यांनी केला.

बेळगाव : इंधनदारवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली वाढ हि सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात, भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. आधीच त्रस्त झालेल्या जनतेला आणखीन त्रासात ढकलण्याचे…

एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून सीमा भागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधां बदल MES प्रमुखांशी चर्चा

बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून सीमा भागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांसाठी मदत करण्यात येत आहे बेळगाव मधून आणि परिसरामधून अनेक नागरिकांचे…

भारतीय जनता पक्ष बेळगाव जिल्ह्याच्यावतीने आज काँग्रेस पक्ष कार्यालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

बेळगाव : भाजपाने बेळगाव येथे काँग्रेसचे राहुल गांधी व मलिकार्जुन खरगे यांच्या विरोधात केले आंदोलन, एकेकाळी केंद्रातील काँग्रेसकडून देशावर लादण्यात आलेली आणीबाणी, तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधान…

आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई

बेळगाव : आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई केली आहे. नाल्यावर अतिक्रमण केलेल्यांना यापूर्वीच सूचना केली होती. मात्र, याची दखल घेतली नसल्याने मनपाकडून रविवारी…

Other Story