युवा म. ए. समिती नेते शुभम शेळके यांची जामीनावर सुटका
बेळगाव : काही दिवसांपूर्वी आनंदवाडी कुस्ती आखाड्यात नेपाळी मल्ल देवा थापा यांनी “जय महाराष्ट्र ची घोषणा दिली होती. त्यावेळी एका उद्योजकाने आततायीपणा करत कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हणायचे नाही तर “बोलो…
