राहुल गांधीच्या वक्तव्यामुळे हिंदू म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि आमच्या हिंदू धर्माची बदनामी झाली आहे असे म्हणत ऑल इंडिया ह्यूमन राइट्स या संघटनेने आयुक्तांकडे केली तक्रार

राहुल गांधी यांनी हिंदू बदल अपमानास्पद बोलून हिंदूंचा अवमान केला आहे, याबद्दल त्यांच्यावर कठीण कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा मानव हक्क संघटनेने पोलीस आयुक्ताकडे तक्रार नोंदवली आहे: रायबरेलीचे…

पावसाळी पर्यटनाला जाण्यापूर्वी सावधान, या धबधबे, धरण आणि नदी किनाऱ्यावर बंदी, वाचा संपूर्ण यादी

लोणावळा येथील भूशी डॅम परिसरात धबधब्यात एका कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची मनसुन्न करणारी घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगात अचानक कुठेही पाऊस पडतो. त्यावेळी तेथील…

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कॅन्टरच्या अमोरासमोरील धडक मध्ये चार जण जखमी

पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रक दुभाजकावरून पलीकडच्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या कॅण्टरला धडकल्याने घडलेल्या अपघातात दोन्ही चालकांसह 4 जण जखमी झाले असून यापैकी दोघेजण गंभीर जखमी…

जुगार अड्ड्यावर छापा : पोलिसांना घाबरून नदीत उडी मारलेल्या सहा आरोपी बुडून मृत्यू दोघे जण वाचले घटना बिजापूर तालुक्यातील

नदीकाठी जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यावेळी घाबरून बोटीतून पसार होताना बुडून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुने बळोतीनजीक कृष्णा काठावर घडली आहे. कोल्हार शहरातील…

वडगाव श्री मंगाई देवी ही यात्री पुरी बंद केलेला रोड लवकरात लवकर सुरू करावा अशा अनेक मागण्यां पूर्तता करावी या मागणीसाठी मंगाई नगर रहिवाशी संघ तर्फे व महिला मंडळाने मनपा अभियंता निपाणीकर यांची घेतली भेट

बेळगाव: श्री मंगाई नगर रहिवाशी संघ व महिला मंडळ यांच्या वतीने महानगरपालिका अभियंता निपाणीकर यांची भेट आज गुरुवार दिनांक 4 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता महानगरपालिकेमध्ये घेण्यात आली व श्रीमंगाई…

कर्नाटक सरकारच्या शक्ती योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त वाहतूक महामंडळ बेळगाव विभाग याचे वरिष्ठ अधिकारी राजेश खुद्दार यांची मुलाखत

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या प्रमुख शक्ती योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळ बेळगाव विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेश हुद्दार यांचाशी डेली व्यू प्रतिनिधीने विशेष संवाद साधला असता…

राष्ट्रीय महामार्गावर दोन माल वाहतूक ट्रकचे अमोरासमोर टक्कर दोन्ही ट्रकचा समोरील भाग चंदामेंदा, बघाची गर्दी,

बेळगाव: बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गा जवळ असलेल्या भाजी मार्केट समोरच दोन ट्रक मध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने दोन्ही चालकांना किरकोळ जखमी तर दोन्ही ट्रकचे समोरील भागाची मोठी नुकसान झाले आहे हे…

खानापुर तालुक्यात मुसळधार पाऊस : हब्बनहट्टी स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली

बेळगाव : खानापुर तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, नदीकाठावरील हब्बनहट्टी स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जांबोटी लिंक रोडवरील शंकर पेठ पुलाला…

आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेसाठी दिव्यांग खेडाळूंना श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने मदतीचा हात

श्रीलंकेतील कोलंबो येथे 2024 जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धा होणार आहे. या आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेसाठी तीन संघात बेळगांव जिल्ह्यातील सात खेळाडूंची प्रथमच निवड झालेली आहे. या खेळाडूंना बेळगांवच्या…

मंगाईदेवी यात्रेनिमित्त मंगळवारचा पहिला वारा दिवशी शेकडो कुमारीकेने वडगाव परिसरातील मुख्य मंदिरातील देवाना पाणी घातले

बेळगाव: वडगावची ग्रामदैवता श्री मंगाईदेवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी मंगाईदेवीला कुमारिकांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.यावेळी याभागातील कुमारिकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. या जलाभिषेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाने डोकीवर कळशी घेऊन मोठ्या…