बेळगाव, धारवाड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चलनी नोटांच्या बदल्यात बनावट नोटा वितरण केल्याची आरोपींनी दिली कबुली

बेळगाव: 100 रुपयांच्या 305 आणि 500 रुपयांच्या 6792 बनावट नोटा जप्त गस्तीवर असणाऱ्या पोलिसांमुळे उघडकीस आला प्रकार बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांची पत्रकार परिषदेत माहिती आरोपींना…

पीओपी गणेश मूर्तींना बंदी न करता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन

बेळगाव: बेळगाव तारीख एक जुलै 2024 : दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मूर्तीकारांसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. महामंडळ पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री…

येळ्ळूर गावापासून वडगाव पर्यंत च्या रस्त्यावर भेगा पडून खराब झाला आहे लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची ग्रामपंचायत ने केली मागणी

बेळगाव: येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.…

कणकुंबी भागातील पहा आमगाव चा रस्ता आणि ही छोटीशी मुले घेऊन रस्त्यावरून जात असताना आपल्या वेदना व्यक्त करत पुढे चाललेत

बेळगाव : या गावातील युवकांना गावं सोडून रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ कणकुंबी व इतर भागातील खेड्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार नागरिकाचा सवाल? देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे होऊन गेली तरी…

बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद दिले जावे बेळगाव उत्तरचे आमदार अशिफ (राजू ) शेठ यांचे मत

बेळगाव: बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री पद दिले जावे असे मत व्यक्त करून बीम्स आवारातील सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न…

बिजगर्णी येथे मुख्य रस्त्यावर कोसळले झाड, सुदैवाने जीवितहानी नाही

बिजगर्णीत गुरुवारी सायंकाळी पासून पावसाने जोर धरला होता. रात्री ११ च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याचे चित्र होते. याच पार्श्वभूमीवर बिजगर्णी, इंदिरा नगर येथील मुख्य रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याची…

मुतगा ग्रामपंचायत हद्दीतील शाळा आणि हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

बेळगाव: मुतगा ग्रामपंचायत हद्दीतील शाळा आणि हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे शाळा विद्यार्थ्यांना व हॉस्पिटलला जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे…

नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात व शासकीय प्रकल्पाचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन सुधारणा आवश्यक माजी मंत्री आर व्ही देशपांडे

बेळगाव: नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात व शासकीय प्रकल्पांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनात सुधारणा आवश्यक आहे. अलीकडे प्रशासनात बरीच सुधारणा झाली असली तरी पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे, हे कमी व्हायला…

बेळगाव पासून जवळच असलेल्या वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला जाणार असाल तर सावधान

बेळगाव: पर्यटनासाठी आंबोलीला जाणार असाल तर सावधान…! कारण तुमच्या खिशाला आर्थिक दंडाचा फटका बसू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा व घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे आणि अतिउत्साही…