राष्ट्रीय महामार्गावर दोन माल वाहतूक ट्रकचे अमोरासमोर टक्कर दोन्ही ट्रकचा समोरील भाग चंदामेंदा, बघाची गर्दी,

बेळगाव: बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गा जवळ असलेल्या भाजी मार्केट समोरच दोन ट्रक मध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने दोन्ही चालकांना किरकोळ जखमी तर दोन्ही ट्रकचे समोरील भागाची मोठी नुकसान झाले आहे हे…

खानापुर तालुक्यात मुसळधार पाऊस : हब्बनहट्टी स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली

बेळगाव : खानापुर तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, नदीकाठावरील हब्बनहट्टी स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जांबोटी लिंक रोडवरील शंकर पेठ पुलाला…

आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेसाठी दिव्यांग खेडाळूंना श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने मदतीचा हात

श्रीलंकेतील कोलंबो येथे 2024 जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धा होणार आहे. या आंतरराष्ट्रीय पॕरा थ्रोबाॕल स्पर्धेसाठी तीन संघात बेळगांव जिल्ह्यातील सात खेळाडूंची प्रथमच निवड झालेली आहे. या खेळाडूंना बेळगांवच्या…

मंगाईदेवी यात्रेनिमित्त मंगळवारचा पहिला वारा दिवशी शेकडो कुमारीकेने वडगाव परिसरातील मुख्य मंदिरातील देवाना पाणी घातले

बेळगाव: वडगावची ग्रामदैवता श्री मंगाईदेवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी मंगाईदेवीला कुमारिकांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.यावेळी याभागातील कुमारिकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. या जलाभिषेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाने डोकीवर कळशी घेऊन मोठ्या…

बेळगाव, धारवाड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये चलनी नोटांच्या बदल्यात बनावट नोटा वितरण केल्याची आरोपींनी दिली कबुली

बेळगाव: 100 रुपयांच्या 305 आणि 500 रुपयांच्या 6792 बनावट नोटा जप्त गस्तीवर असणाऱ्या पोलिसांमुळे उघडकीस आला प्रकार बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांची पत्रकार परिषदेत माहिती आरोपींना…

बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समितीची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडले

बेळगाव: बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समितीची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली असून निवड झालेल्या सदस्यांची नावांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वीच कोणाचे नाव कोणत्या स्थायी समितीमध्ये घालायचे याचे ताळमेळ सत्ताधारी…

पीओपी गणेश मूर्तींना बंदी न करता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन

बेळगाव: बेळगाव तारीख एक जुलै 2024 : दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मूर्तीकारांसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. महामंडळ पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री…

येळ्ळूर गावापासून वडगाव पर्यंत च्या रस्त्यावर भेगा पडून खराब झाला आहे लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची ग्रामपंचायत ने केली मागणी

बेळगाव: येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.…

कणकुंबी भागातील पहा आमगाव चा रस्ता आणि ही छोटीशी मुले घेऊन रस्त्यावरून जात असताना आपल्या वेदना व्यक्त करत पुढे चाललेत

बेळगाव : या गावातील युवकांना गावं सोडून रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ कणकुंबी व इतर भागातील खेड्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार नागरिकाचा सवाल? देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे होऊन गेली तरी…

Other Story