महाराष्ट्र एकीकरण समितीने आदेश दिला तर लढू शुभम शेळके

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिला तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहून व आदेश दिला तर लढायलाही तयार आहे , असे युवा नेते शुभम शेळके यांनी म्हटले आहे,…

महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणूक लढवणार दोन ते तीन दिवसातच होणार उमेदवार निश्चित

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगाव मधून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय तालुका व शहर समिती बैठकीमध्ये घेण्यात आला बेळगाव शहरातील मराठा मंदिर येथे शुक्रवारी आयोजित बैठकीमध्ये हा…

प्रसिद्ध चिंचेचे व्यापारी व उद्योजक श्री सुरेश रेडेकर यांचे निधन

बेळगाव : विजयनगर, हिंडलगा बेळगांव येथील रहिवासी येथील प्रसिद्ध चिंचेचे व्यापारी व उद्योजक महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे समर्थक असणारे लक्ष्मी नगर,विजय नगर, गणेशपुर येथील रहिवासी श्री सुरेश रेडेकेर वय ६२,…

म ए समितीच्या दोन केसमध्ये चौघाना जामीन

बेळगाव: २०१७ ला महाराष्ट्र राज्य परिवहनच्या प्रत्येक बसवर “जय महाराष्ट्र” असे लिहीण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले त्या नुसार “जय महाराष्ट्र” लिहीलेली पहीली बस बेळगाव येथील कोल्हापुर बस स्थानकावर आली त्यावेळी…

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार आज भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार आज भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भाजप युवा नेते किरण…

राष्ट्रीय मराठा पार्टीच्या नेतृत्वाखाली प्रथमच कर्नाटकात दहा उमेदवार लोकसभेसाठी निवडणूक लढवणार

बेळगाव: राष्ट्रीय पक्ष मराठा समाजावर अन्याय करत असून त्याचा निषेध करत राष्ट्रीय मराठा पक्ष प्रथमच 10 लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या वतीने लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालो आहोत असे गुरुवारी शहरातील एका हॉटेलमध्ये…

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत आपण सर्व एकजूट आहोत सर्व मतभेद दूर झाले आहेत असे माजी मुख्यमंत्री जगदीश शेटर म्हणाले

बेळगाव : आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आपण सर्व एकजूट आहोत. सर्व मतभेद दूर झाले आहेत, असे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर…

शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव च्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया शके 1945 या हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा छ.शिवाजी उद्यान येथे पार पडला. यावेळी प्रारंभी प्रेरणा…

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर ऑटो रॅलीला : ऑटो चालकांचा अभूतपूर्व पाठिंबा

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी बेळगावात ऑटो रॅली काढून काँग्रेसच्या उमेदवार मृणाला हेब्बाळकर यांच्या वतीने ऑटोचालकांची मते मागितली. यावेळी ऑटो चालकांचा अभूतपूर्व…

लोकसभा उमेदवार जगदीश शेटर बेळगावला आगमन होताच भाजपा कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत

बेळगाव : भारतीय जनता पक्षाचा लोकसभा उमेदवार स्थानिक असावा या वादावर पडदा पडला असून माजी मुख्यमंत्री जगदीश शेटर हुबळी हुन बेळगावला आगमन होताच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले.…