आंबोली घाटातील धबधब्याच्या परिसरात आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारा भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला

आंबोली: सिंधुदुर्गातील आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारा भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीकडे जावून स्थिरावला आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. हा भलामोठा…

देसुर येथील श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवार दि. 9 जून रोजी

बेळगाव : देसूर येतील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समिती व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने गेल्या दोन महिन्यापूर्वी मोठ्या उत्साहात बेळगाव येथून पंचधातू ने निर्मित श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…

श्री शनि जयंतीनिमित्त बेळगाव येथील शनिदेव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांचे मोठी गर्दी

बेळगाव : श्री शनि जयंतीनिमित्त बेळगाव येथील शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी बेळगाव सह विविध भागातील भक्ताने दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती , बेळगाव शहरातील पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरामध्ये…

मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

बेळगाव: भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. भाजप युवा नेते किरण जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली. यावेळी शिवनामाचा जयघोष…

भाजपा नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती केली साजरी

बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. भाजप युवा नेते किरण जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली. यावेळी शिवनामाचा…

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी

बेळगाव: शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सीमाभागातील परंपरानुसार गुरुवार दि 9 मे रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान येथे प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला…

स्केटिंग रॅली द्वारे मतदर जणजागृती

बेळगाव: बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने 4 मे रोजी सायंकाळी 5 वाजता बेळगाव वासीयांमध्ये मतदार जनजागृती निर्माण करण्यासाठी गोवावेस स्विमिंग पूल…

ओपन जिल्हा स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2024

बेळगाव: बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या जिल्हा स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचे दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओम नगर स्केटिंग रिंक बेळगाव येथे आयोजन करण्यात आले…

एस के ई सोसाइटीच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव : एस के ई सोसाइटीच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा गौरव (प्राचार्य एस एन देसाई ,श्री एस वाय प्रभू,ओम कुलकर्णी व परिवार, श्रीमती लता कित्तुर,श्री सुधीर शानभाग ) जी एस एस…

तब्बल 33 वर्षांनी होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेला बेनकनहळी , गणेशपुर ,ज्योती नगर महालक्ष्मी नगर ,सरस्वती नगर ,क्रांतीनगर ,गंगानगर सैनिक नगर ,झाले सज्ज

बेळगाव : बेनकनहळ्ळी, गणेशपूर ज्योतीनगर ,महालक्ष्मी नगर , सरस्वती नगर, क्रांतीनगर , गंगानगर, सैनिक कॉलनी , अशा या विस्तारित बेनकनहळ्ळी गावची श्री लक्ष्मीदेवी यात्रा तब्बल 33 वर्षानंतर मोठ्या उत्साहाने होत…