स्वाती सनादी प्रकरणात संशयास्पद मृत्यू; तपासाची मागणी तीव्र
कन्या स्वाती सनादी (पूर्वाश्रमीची स्वाती केदार) हिचा मृत्यू अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. डिसेंबर 2023 मध्ये श्रीधर सनादी यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या स्वातीने लग्नानंतर आशा आणि स्वप्नांसह…
