बेळगाव शहरांमध्ये अचानकपणे पडुळ्याच्या वादळी पावसामुळे सखल भागामध्ये साचले पाणी

बेळगाव : बेळगाव शहरांमध्ये सायंकाळी 4:30 च्या दरम्यान अचानकपणे अडुळ्याच्या पावसाने हजेरी लावल्याने शहरांमधील काही सखल भागामध्ये पाणी साचले अर्धा तास अडुळ्याचा पाऊस त्याचबरोबर वादळ या दोन्हींच्या संगमामुळे पावसाने मोठ्याने…

राजहंसगड श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा उत्साहात प्रारंभ

बेळगाव : राजहंसगड येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याला गुरुवारी प्रारंभ झाला. दीड दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्याला दहा वर्षे पूर्ण झालीआहेत या पारायणाला राजहंसगड ग्रामस्थ वारकरी व पंचक्रोशीतील सर्व…

हलगा मच्छे बायपासला मिळाली स्थगिती शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापेवर विश्वास ठेवू नये संघटित राहून लढा रमाकांत कोंडुसकर

बेळगाव : हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांनो महामार्ग प्राधिकरण,प्रशासन,दलालांच्या आमिषाला अजिबात बळी न पडता तुम्हाला खोट्या गोष्टी सांगून भरपाई घेण्यासाठी लालूच लावतील.पण मा.न्यायालयाने बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासमधील शेतकऱ्यांच्या शेतात पाय…

9 मे रोजी पारंपरिक शिवजयंती व 11 मे रोजी चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती महामंडळ शहापूर बैठकीत निर्णय

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापुरची बैठक मंगळवार दिनांक ९/४/२०२४ रोजी श्री साई गणेश सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहापूर महामंडळाचे अध्यक्ष श्री नेताजी जाधव होते.…

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी कडोली गुंजेनहट्टी देवगिरी या भागात झंजावती प्रचार केला. यावेळी नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा

बेळगाव : काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी कडोली गुंजेनहट्टी देवगिरी या भागात झंजावती प्रचार केला. यावेळी नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. प्रारंभी प्रियंका जारकीहोळी यांनी आपल्या समर्थकांत समवेत चिकोडी…

ग्राहकांच्या पसंतीचे फूड पार्क शहरामध्ये एक स्वादिष्ट रामदेव हॉटेल च्या मागे नेहरूनगर बेळगाव आजच भेट द्या

बेळगाव : फूड पार्क शहरामध्ये एक स्वादिष्ट पुनरागमन करत आहे ग्राहकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल यात शंकाच नाही तर आजच भेट द्या रामदेवांच्या मागे नेहरू नगर येथील फूड पार्कला बेळगावीच्या लाडक्या…

महाराष्ट्र एकीकरण समितीचे इच्छुक उमेदवार म्हणून प्राध्यापक आनंद आपटेकर यांनी अर्ज सुपूर्त केला

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे इच्छुक उमेदवार म्हणून प्राध्यापक आनंद आपटेकर यांनी आपल्या समर्थकासह शनिवारी अर्ज दाखल केला . बेळगाव जातीमठ येथे पूजाअर्चा करून अर्ज दाखल करण्याच्या शुभ…

बसवन कुडचीत खिलार बैलांचे प्रदर्शन

बेळगाव : तानाजी गल्ली येथील श्रीराम युवक मंडळाने बसवन कुडचित खिलार जनावरांचे प्रदर्शन भरविले होते. गावचे नगरसेवक बसवराज मोदगेकर व समाजसेवक परशराम बेडका तसेच गावचे पंच अप्पूनी चौगुले यांच्या हस्ते…

राजकीय दबावांमध्ये राजहंसगड?

बेळगाव : राजहंसगड येथे आजतागायत गुढीपाडवा तसेच गावातील इतर सर्व धार्मिक कार्यक्रम देवस्थान पंचकमिटीच्या अध्यक्षतेखाली साजरे होतात ,परंतु मागील काही दिवसांपासून राजकीय दबावतंत्र वापरून पंचकमिटी तसेच गावकऱ्यावर दबाव आणून धार्मिक…

अर्धवट खुदाई झालेला शहापूर तलाव पूर्ण होणार कि नाही ?

बेळगाव : बऱ्याच वर्षापासून रयत गल्ली शेतकरी कमीटीने शहापूर तलाव खुदाईसाठी सरकारदरबारी प्रयत्न केले.कारण त्या तलावाभोवती रयत गल्लीतील शेतकऱ्यांची शेतीच जास्त आहे. मागील मुख्यमंत्री कुमारस्वामीपासून बोमाई पर्यंत सदर तलाव खुदाईसाठी…