राष्ट्रीय पक्षी मोराला कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांनी जीवदान दिले

बेळगाव : बामणवाडी गावाजवळ राष्ट्रीय पक्षी मोराला रस्त्यावरील कुत्र्यांनी चावा घेतला बामणवाडी येथील गावातील मुले – श्रीहरी पायण्णाचे व गौतम कणबर्गकर हे कामावरून घरी परतत असताना पक्ष्याला कुत्र्यांनी हल्ला करून…

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी दुचाकी बैलांना बांधून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

बेळगाव : बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल येथे सोमवारी शेकडो भाजप कार्यकर्ते जमले आणि त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आमदार अभय पाटील व राज्यसभा सदस्य एरण्णा…

डिजिटल न्यूज असोसिएशनतर्फे जगदीश शेट्टर यांचा सत्कार

बेळगाव: बेळगावचे नूतन लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलेले जगदीश शेट्टर यांचे डिजिटल न्यूज असोसिएशनच्या वतीने उपाध्यक्ष रत्नाकर गौंडी यांनी अभिनंदन केले. पुरस्कार स्वीकारताना डिजिटल न्यूज असोसिएशनचे जगदीश शेट्टर यांनी येत्या…

लता गणपतराव कोकणे यांचे दु:खद निधन

बेळगांव: नामदेव शिंपी समाजतील प्रतिष्ठित समाज भगिनी श्रीमती लता गणपतराव कोकणे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराने दु:खद निधन झाले. समाजाचे अध्यक्ष श्री अजित कोकणे यांच्या त्या आत्या होत.…

मिळणारी नाल्याच्या सांडपाण्यामुळे यावर्षीही शेतकरी संकटात येणार

बेळगाव : मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. विशेषतः विविध ठिकाणी शहरासह शिवारात पाणी साचून राहिल्याने पुराची भीती निर्माण झाली आहे. लेडी आणि बळ्ळारी नाला यंदादेखील शेतकऱ्यांसाठी…

पगार वाढ इंधन वाढ मुळे बस तिकिटात वाढ होणार

बेळगाव : राज्यातील चारही परिवहन मंडळाकडून बसभाडे वाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यामुळे येत्या दिवसात बसभाडे वाढण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढ, बसचे सुटे भाग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने…

डॉ यल्लाप्पा मल्लाप्पा पाटील बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बेळगाव : डॉ यल्लाप्पा मल्लाप्पा पाटील बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी तुंबली, गाड्या रुतल्या दुकानांमध्ये घुसले पाणी

बेळगाव : पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी तुंबली, गाड्या रुतल्या दुकानांमध्ये घुसले पाणी बेळगावात आज पावसाने जाेरदार हजेरी लावली. पण या पहिल्याच पावसाने बेळगाव स्मार्ट सिटी तुंबल्याने नागरिकांसह शहरात येणाऱ्या लोकांना…

6व्या राष्ट्रीय खुल्या रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 6 वी नॅशनल रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024. या चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर सहभागी झाले होते. गोवा येथील या…

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वारकरी महासंघ बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी

बेळगाव: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वारकरी महासंघ बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी यशस्वी करण्यासंदर्भात बेळगाव येथील क्रॉस नंबर तीन महाद्वा रोड विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महत्त्वपूर्ण…