प्रकाश बेळगोजी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता पुरस्कार प्रदान
बेळगाव : बेळगावकरांच्या लाडक्या बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता पुरस्कार शनिवारी (ता. 16) चिंचवड पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी…
