१२ एप्रिल ते ६ जून या कालावधीत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडणार निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली माहिती

बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने शनिवार दि. १६ मार्च रोजी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले असून ७ मे रोजी बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

भाजपा केंद्रीय समितीने दुसरी यादी जाहीर केली मात्र बेळगाव व कारवार पेंडिंग ठेवल्याने इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय समितीने दुसरी यादी जाहीर केले. त्यामध्ये 20 जणांची डोकेदुखी कमी झाली, पण बेळगाव आणि कारवार मधील इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी काही दिवसापुरता का होईना वाढली…

जय महाराष्ट्र बोलायला सुद्धा मज्जाव केला जातोय,मुख्यमंत्री शिंदेंना MES युवा नेता शुभम शेळके यांनी दिली माहिती

बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज हातकणंगले येथे भेट घेतली. महाराष्ट्रातून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे कर्नाटक सरकार कन्नड सक्तीच्या नावाने अतिरेक करतय फक्त व्यवसायिकांनाच नाही तर युवक मंडळांचे…

वेदांतने आमोण्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी: काँग्रेस

पणजी : उच्च न्यायालयाचा आदेश असुनही आमोणा येथील वेदांत लिमिटेडच्या पिग-आयर्न प्लांटने अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्याने सरकारने हस्तक्षेप करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली. गोवा…

भाजपने 195 उमेदवारांची नावे घोषित केली पण अद्याप कर्नाटकातील उमेदवारांची नावे घोषित केली गेली नाही

नवी दिल्ली: भाजपने आज (दि. २ मार्च) लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपने दिल्लीतील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली. १९५ उमेदवारांच्या या यादीमध्ये…

अहोरात्र झटणाऱ्या नरेंद्र मोदी यांना आवडते पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करावेत,भाजपचे मुख्य प्रवक्ते अश्वथनारायण

बेळगाव : मुतगा गावात जिल्हा मागास वर्गीय मोर्चाचे अध्यक्ष उमेश पुरी यांच्या घरी आयोजित केलेल्या न्याहारी कार्यक्रमात बोलताना भारताने गेल्या 10 वर्षात जगाला चकित करणारी पातळी गाठली आहे. घरोघरी पिण्याचे…

आवडते पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करावेतप्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते अश्वथनारायण

बेळगाव : जातीपातीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवाद, राष्ट्रीय अखंडता आणि विकासाच्या गोष्टी करून जगद्गुरूचे स्थान भारतात आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नरेंद्र मोदी यांना आवडते पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करावेत, असे मत…

Other Story