गुंफण साहित्य अकॅदमी व शिवस्वराज जनकल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने, येत्या 22 डिसेंबर रोजी खानापूर येथे गुंफण मराठी साहित्य संमेलन होणार
गुंफण साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी गुंफण साहित्य अकॅदमी व शिवस्वराज्य जनकल्याण संघटना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुंफण साहित्य अकॅदमी व शिवस्वराज जनकल्याण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने, येत्या 22 डिसेंबर रोजी खानापूर…