भारतीय जनता पक्ष बेळगाव जिल्ह्याच्यावतीने आज काँग्रेस पक्ष कार्यालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

बेळगाव : भाजपाने बेळगाव येथे काँग्रेसचे राहुल गांधी व मलिकार्जुन खरगे यांच्या विरोधात केले आंदोलन, एकेकाळी केंद्रातील काँग्रेसकडून देशावर लादण्यात आलेली आणीबाणी, तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधान…

आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई

बेळगाव : आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई केली आहे. नाल्यावर अतिक्रमण केलेल्यांना यापूर्वीच सूचना केली होती. मात्र, याची दखल घेतली नसल्याने मनपाकडून रविवारी…

खानापूर एम इ एस युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांनी वाढदिवसाचे औचित साधून , शाळेला सुपूर्द केले क्रीडा साहित्य

बेळगाव : वाढदिवसाचे औचित्य, शाळेला सुपूर्द केले क्रीडा साहित्य आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री.धनंजय पाटील यांनी चन्नेवाडी शाळेला क्रीडा साहित्य सुपूर्द केले. गेल्या…

भारतीय जनता पक्ष उत्तर विभागाच्या वतीने बुथ पातळीवर डेंग्यू आणि चिकुनगुणिया प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला चालना देण्यात आली.

बेळगाव : भारतीय जनता पक्ष उत्तर विभागाच्या वतीने बुथ पातळीवर डेंग्यू आणि चिकुनगुणिया प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला चालना देण्यात आली. भाजप युवा नेते किरण जाधव, उज्वला बडवण्णाचे, प्रज्ञा शिंदे, प्रियांका कलघटकर,…

शेतकरी परिवहन कार्यालयासमोर धरणे धरणार शेतकरी भांगलन करणाऱ्या महिला आक्रमक

शेतकरी परिवाहन कार्यालयासमोर धरणे धरणार खरिप पेरणी झाली आता भांगलनिची घाई सुरु झाल्याने शहरी भागातून येळ्ळूर तसेच धामणे रस्त्याने शेतकरी महिला भांगलणीसाठी मोठ्या संखेने शहापूर,धामणे,येळ्ळूर,अनगोळ शिवारात शेती असल्याने इथूनपूढे भातकापणीपर्यंत…

मुतगे येथील रहिवासी व न्यू इंग्लिश स्कूल मुतगेचे कर्मचारी श्री. विवेक गणपत पुरी (59 वर्षे) यांचे आज पहाटे 6 वा. उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.

बेळगाव : मुतगे येथील रहिवासी व न्यू इंग्लिश स्कूल मुतगेचे कर्मचारी श्री. विवेक गणपत पुरी (59 वर्षे) यांचे आज पहाटे 6 वा. उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज…

एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील महिला मंडळांना एकत्रित बोलून वटपौर्णिमा साजरी

बेळगाव: वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात व वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे आज वटपौर्णिमेचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील महिला मंडळांना एकत्रित बोलून वटपौर्णिमा साजरी…

आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा यशस्वी रित्या पूर्ण

बेळगाव: बेळगाव येथिल एक्वाv डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर वय वर्ष 72 हे आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त जलयोगा यशस्वी रित्या पूर्ण केला हा कार्यक्रम महानगरपालिका जलतरण तलाव गोवा…

नैऋत्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक श्रीवास्तव यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत वंदे भारत एक्सप्रेस बेळगाव पर्यंत वाढवण्या बदल महत्वपूर्ण चर्चा

बेळगाव : नैऋत्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांनी हुबळी येथे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव च्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची हिंदु तिथीनुसार (जेष्ठ शु.द्वादशी जयंती) साजरी करण्यात आली. यानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे…