कडोली येथे प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ महत्वपूर्ण बैठक संपन्न

बेळगाव : प्रियंका जारकीहोळी यांची लोकसभेसाठी उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असून अधिकृत उमेदवारी जाहीर करणे इतकेच बाकी आहे , यामुळे जारकीहोळी कुटुंब अगदी जोमाने जनसंपर्क कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी…

येळ्ळूर ग्रामपंचायतीने रोजगाराच्या कष्टकरी महिलांसोबत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला

बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या येळ्ळूर व अवचारहट्टी गावातील मनरेगाचे काम करणाऱ्या कष्टकरी महिलांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना (मनरेगा) खाली…

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवला प्रारंभ

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवला प्रारंभ साधारण होळी पौर्णिमा अगोदर व झाल्यानंतर आठवड्याभरात सूर्यकिरण थेट शिवलिंगावर येते या काळात विशेष पूजा अभिषेक महाआरती करण्यात येते ज्या भाविकांना या…

बिर्ला इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, सुरू करीत आहे एक परिवर्तनकारी योजना

बेळगाव : बिर्ला इंटरनॅशनल स्कूल बेळगाव, सुरुवात करीत आहे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले आणि देशसेवेसाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या संपूर्ण मोजत शिक्षणाची योजना. ‘बिर्ला इंटरनॅशनल स्कूत’ बेळगाव, सुरू करीत आहे…

झाडशहापूरात पाच गंजी जळून खाक

बेळगाव : आधीच चाऱ्याचा तुटवडा त्यात दुष्काळाने शेतकरी होरपळलेला असतानां त्याचा सामना करत जगतोय.त्यात शेतातील गवत गंजानां आगी लावण्याच कारस्थान कांही समाजकंटक करतानां सर्रास दिसत आहे. मागे येळ्ळूर शिवारातील अनेक…

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी मैदानाचे पालक मंत्र्यांचे आश्वासन

बेळगावीः बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास…

तारांगण जननी ट्रस्ट व अखिल भारतीय साहित्य परिषद तर्फे कर्तुत्वाचा कौतुक सोहळा

बेळगाव : आज कालच्या जीवनात नवीन पिढी स्वतःचं करिअर याकडे जास्त लक्ष देत आहे त्यामुळे उशिरा लग्न आणि युवतींना उशिरा मातृत्व लाभतं .वयाच्या 30 वर्षाच्या आत लग्न होऊन मूल झालं…

सीमाप्रश्नी पत्र मोहिमेत दिल्लीतील दांपत्याचाही सहभाग

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्र्यांलयाला १०१ पत्रांची मोहीम गेल्या चार दिवसापूर्वी राबविली होती, सीमाभागाच्या विविध भागातून नोंदणीकृत पत्र देशाच्या गृहमंत्र्यांना पाठवून केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे,…

प्यास फाउंडेशन व एकेपी फेरोकास्ट्स खासबाग येथील शंभर वर्ष वरील जुन्या विहीर प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करणार

बेळगाव : प्यास फाऊंडेशनने एकेपी फेरोकास्ट्स च्या सीएसआर फंडाच्या सहाय्याने टीचर्स कॉलनी, खासबाग येथील जुन्या दुर्बल विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या विहिरीची बऱ्याच दिवसांपासून दुरवस्था झाली होती त्यामुळे…

पाटील मळा येथे ड्रेनेजच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला

बेळगाव : पाटील मळा परिसरातील ड्रेनेजच्या कामासाठी १२ लाख मंजूर प्रतिनिधी बेळगाव प्रभाग क्र. १० मधील पाटील मळा येथे ड्रेनेजची समस्या गंभीर बनली होती. ती समस्या सोडवावी, अशी मागणी या…