आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालय, विजय नगर, हिंडलगा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालय, विजय नगर, हिंडलगा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.सुभाष पाटील, माजी आमदार श्री.संजय…
