धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा
धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा बेळगाव (प्रतिनिधी) :- छत्रपती धर्मवीर संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने धर्मवीर संभाजीराजेंचा राज्याभिषेक दिन गुरुवारी सकाळी मोठ्या दिमाखात साजरा करण्यांत आला, यावेळी जय…
