राजहंसगड किल्ला प्रतिकृती केलेल्या गोकुळ नगर मधील* *मुलामुलींचे कौतुक
*राजहंसगड किल्ला प्रतिकृती केलेल्या गोकुळ नगर मधील* *मुलामुलींचे कौतुक गुडशेड रोड गोकुळ नगर येथील लहान मुलामुलींनी अथक परिश्रम घेत बेळगाव येथील अवघ्या 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या राजहंस गड…
