मंदिरांच्या जीर्णोद्धारातून संपूर्ण मानवजातीचा विकास : मंत्री लक्ष्मी
उडुपी : मंदिरांचा जीर्णोद्धार केल्यास संपूर्ण मानवजातीचा विकास होतो, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तसेच उडुपी जिल्ह्याच्या प्रभारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बायंदूर तालुक्यातील हेरंजाळू येथील श्री गुडे…
