जी एस एस पी यु आणि डीग्री काॅलेजच्या वतीने अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

जी एस एस पी यु आणि डीग्री काॅलेजच्या वतीने अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा जी एस एस काॅलेजच्या पी यू सी ,बी एस सी,एम एस सी,बी सी ए शाखेच्या प्राध्यापिका आणि…

स्केटर्स सौरभ आणि अनघा यांना बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित*

*स्केटर्स सौरभ आणि अनघा यांना बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित* बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स सौरभ साळोखे व अनघा जोशी यांना स्केटिंग मधील उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल जिल्हा बाल प्रतिभा…

फोर्ट रोडवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; सोमवारी मध्यरात्री घटना उघड

बेळगाव : शहरातील फोर्ट रोड परिसरात सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. संबंधित व्यक्ती अंदाजे ५० वर्षे वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.…

रयत गल्लीतील महिलांचा घागर मोर्चा; पंधरा दिवसांपासून पाणी टंचाई

बेळगाव : वडगाव येथील रयत गल्ली परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने संतप्त महिला व नागरिकांनी मंगळवारी थेट घागरी डोक्यावर घेऊन बेळगाव महानगरपालिकेवर मोर्चा काढत धडक…

रंगपंचमीच्या दिवशी दुर्दैव : मलप्रभा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावात दुर्दैवी घटना घडली असून गर्लगुंजी गावचे सुपुत्र व गर्लगुंजी पी.के.पी.एस. सोसायटीचे मॅनेजर सातेरी मल्लाप्पा बिर्जे यांचे जेष्ठ सुपुत्र विशाल सातेरी बिर्जे (वय २५) यांचे…

मराठी सन्मान यात्रे’ला अवचारहट्टीचा एकमुखी पाठिंबा

‘मराठी सन्मान यात्रे’ला अवचारहट्टीचा एकमुखी पाठिंबा येळ्ळूर दि. 7- येत्या रविवार दि. 15 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या मराठी सन्मान यात्रेला अवचारहट्टी गावचा एकमुखी पाठिंबा व्यक्त करण्यात…

सुतळी बॉम्ब स्फोटात शिवा लोहारचे दोन्ही डोळे गेले; मदतीसाठी समाजाला भावनिक आवाहन

बेलगाव : भारत नगर येथील लंबोदर श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा होतकरू व प्रामाणिक कार्यकर्ता शिवा लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली) याच्यावर सुतळी बॉम्ब फुटल्याने गंभीर अपघात घडला असून…

सिद्धरामय्या सरकारचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर अपुरा – डॉ. सोनाली सरनोबत

बेळगाव : कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची टीका भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या…

बेळगावात श्री स्वामी समर्थ किरीट पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न…

बेळगाव : कार पार्किंग, बापट गल्ली येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ किरीट पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार…

राजहंसगडमध्ये विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात स्वयंपाक शेड उभारणीचा शुभारंभ

राजहंसगड : येथील मारुती गल्लीतील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या परिसरात ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वयंपाकासाठी स्वतंत्र शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कै. विघ्नेश महादेव पवार यांच्या स्मरणार्थ गीताई फाऊंडेशनतर्फे हा लोकोपयोगी उपक्रम…

Other Story