ट्रायथलॉन चॅम्पियन स्पर्धेत बेळगांव च्या शुभम साखेने कोल्हापूरमधील बर्गमन मालिकेत विजय मिळवला*
*ट्रायथलॉन चॅम्पियन स्पर्धेत बेळगांव च्या शुभम साखेने कोल्हापूरमधील बर्गमन मालिकेत विजय मिळवला* बेळगावचा प्रतिभावान खेळाडू व स्केटिंग पटू शुभम साखेने कोल्हापूर येथे आयोजित बर्गमन ट्रायथलॉन मालिका यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.…
