जी एस एस पी यु काॅलेजच्या बहुभाषा विभागाच्या शब्दधारा संघाचा पारितोषिक वितरण सोहळा.
जी एस एस पी यु काॅलेजच्या बहुभाषा विभागाच्या शब्दधारा संघाचा पारितोषिक वितरण सोहळा. बहुभाषा विभागाच्या शब्दधारा या संस्कृतीक संघाद्वारे वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ,या मध्ये काव्य वाचन,कथा सांगणे,निबंध,चित्रकला,रांगोळी,…
