बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन साहेब यांची किल्ले राजहंगडाला भेट
*बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन साहेब यांची किल्ले राजहंगडाला भेट.* छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पुण्यभूमी समजल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील राजहंसगड किल्ल्यावर आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी…
