राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी आबा हिंद क्लबच्या 13 जलतरणपटूंची अभिनंदनीय निवड
राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी आबा हिंद क्लबच्या 13 जलतरणपटूंची अभिनंदनीय निवड नुकत्याच मैसूर येथील मैसूर युनिव्हर्सिटीच्या जलतरण तलावात कर्नाटक राज्य शैक्षणिक खात्याच्या वतीने आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील 14 वर्षाखालील व…
