📰 बातमी येळळूर प्रभाग क्रमांक ९ मध्ये गटर साफसफाई कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ९, प्रताप गल्ली येळळूर येथील हनमंतगौंड व्यायाम शाळेसमोरील गटर गेल्या अनेक वर्षांपासून दगड-माती पडल्याने पूर्णपणे मुजलेली होती. त्यामुळे या भागातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्या सौ. शांता काकतकर व राकेश परीट यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर तसेच अभिवृद्धी अधिकारी पूनम गडगे मॅडम यांना या समस्येविषयी माहिती देत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागणीनुसार आज या गटर साफसफाई आणि दुरुस्ती कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राकेश परीट, शांता काकतकर, तसेच इतर सदस्य व नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे येळळूर परिसरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. — 🗞️

  येळळूर प्रभाग क्रमांक ९ मध्ये गटर साफसफाई कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ९, प्रताप गल्ली येळळूर येथील हनमंतगौंड व्यायाम शाळेसमोरील गटर गेल्या अनेक वर्षांपासून दगड-माती पडल्याने पूर्णपणे मुजलेली होती. त्यामुळे…

जटगे (ता. खानापूर) गावात ‘कर्नाटक केसरी’ कामेश पाटील आणि ‘सी.एम. चषक’ विजेता प्रेम जाधव यांचा भव्य सत्कार 🌸

🌸 जटगे (ता. खानापूर) गावात ‘कर्नाटक केसरी’ कामेश पाटील आणि ‘सी.एम. चषक’ विजेता प्रेम जाधव यांचा भव्य सत्कार 🌸 जटगे (ता. खानापूर) : गावातील तरुण पैलवानांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी जटगे…

बेळगावात मराठा समाजातर्फे क्रीडापटू, कोच व स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्णांचा गौरव सोहळा

  📰 बेळगावात मराठा समाजातर्फे क्रीडापटू, कोच व स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्णांचा गौरव सोहळा बेळगाव | समाजातून स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवून युपीएससीसारखे अधिकारी बनले पाहिजेत. आज मराठा समाजातील काही तरुणाई व्यसन…

माजी नगरसेवक नेताजीराव जाधव यांच्या अमृत महोत्सवाला जयंतराव पाटील यांची उपस्थिती

बेळगावच्या सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक ज्येष्ठ सदस्य आणि माजी नगरसेवक श्री नेताजीराव जाधव यांचा अमृत महोत्सव 15 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित…

दसरा कर्नाटक केसरी 2025′ कामेश पाटीलसह 10 पैलवान आणि श्रुती पाटीलचा सकल मराठा समाजाच्या वतीने गौरव!

‘दसरा कर्नाटक केसरी 2025′ कामेश पाटीलसह 10 पैलवान आणि श्रुती पाटीलचा सकल मराठा समाजाच्या वतीने गौरव! बेळगावच्या खेळाडूंचा सन्मान समारंभ श्री जत्तीमठ येथे रविवारी कुस्ती आणि स्पर्धा परीक्षेत उज्वल कामगिरी…

कंग्राळी खुर्दमध्ये कैलासवासी शंकर चव्हाण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम

कंग्राळी खुर्द गावातील आदरणीय व्यापारी आणि किराणा दुकानदार कैलासवासी शंकर भैरू चव्हाण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी (28 सप्टेंबर 2024) दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रद्धांजली कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. गावातील विठ्ठल–रुक्मिणी…

कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्यटन जिल्हा म्हणून बेळगावचा मान – 100 अधिकृत पर्यटन स्थळांचा टप्पा गाठला”

“कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्यटन जिल्हा म्हणून बेळगावचा मान – 100 अधिकृत पर्यटन स्थळांचा टप्पा गाठला” संपूर्ण बातमी : कर्नाटकाच्या पर्यटन नकाशावर बेळगाव जिल्ह्याने नवा टप्पा गाठला आहे. 2024-29 च्या राज्य…

दुर्गामाता महिला मंडळांमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती

दुर्गामाता महिला मंडळांमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांचा पुढाकार बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक सरकारतर्फे २२ सप्टेंबरपासून राज्यात जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांनी…

पंडित दीनदयाळ उपाध्याय : एकात्म मानवतावादाचे प्रवर्तक

पंडित दीनदयाळ उपाध्याय : एकात्म मानवतावादाचे प्रवर्तक भारतीय राजकारणात, समाजजीवनात व विचारविश्वात पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व मानले जाते. अल्पायुष्यात त्यांनी जे विचार मांडले ते आजही देशाच्या राजकीय…

माणिकवाडी हॉटेलमधील वेेंकप्पा खून प्रकरणात पोलिस तपासावर ग्रामस्थांचा रोष; न्यायासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन.

माणिकवाडी हॉटेलमधील वेेंकप्पा खून प्रकरणात पोलिस तपासावर ग्रामस्थांचा रोष; न्यायासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन. खानापूर तालुक्यातील माणिकवाडी येथील हॉटेलमध्ये चोरी केल्याचा आरोप लावून झालेल्या वेेंकप्पाच्या खून प्रकरणात पोलिसांकडून तपास जाणीवपूर्वक…

Other Story