मुतगे येथील रहिवासी व न्यू इंग्लिश स्कूल मुतगेचे कर्मचारी श्री. विवेक गणपत पुरी (59 वर्षे) यांचे आज पहाटे 6 वा. उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.

बेळगाव : मुतगे येथील रहिवासी व न्यू इंग्लिश स्कूल मुतगेचे कर्मचारी श्री. विवेक गणपत पुरी (59 वर्षे) यांचे आज पहाटे 6 वा. उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज…

एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील महिला मंडळांना एकत्रित बोलून वटपौर्णिमा साजरी

बेळगाव: वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात व वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे आज वटपौर्णिमेचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील महिला मंडळांना एकत्रित बोलून वटपौर्णिमा साजरी…

आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा यशस्वी रित्या पूर्ण

बेळगाव: बेळगाव येथिल एक्वाv डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर वय वर्ष 72 हे आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त जलयोगा यशस्वी रित्या पूर्ण केला हा कार्यक्रम महानगरपालिका जलतरण तलाव गोवा…

नैऋत्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक श्रीवास्तव यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत वंदे भारत एक्सप्रेस बेळगाव पर्यंत वाढवण्या बदल महत्वपूर्ण चर्चा

बेळगाव : नैऋत्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांनी हुबळी येथे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव च्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची हिंदु तिथीनुसार (जेष्ठ शु.द्वादशी जयंती) साजरी करण्यात आली. यानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे…

राष्ट्रीय पक्षी मोराला कुत्र्यांच्या हल्ल्यातून दोन युवकांनी जीवदान दिले

बेळगाव : बामणवाडी गावाजवळ राष्ट्रीय पक्षी मोराला रस्त्यावरील कुत्र्यांनी चावा घेतला बामणवाडी येथील गावातील मुले – श्रीहरी पायण्णाचे व गौतम कणबर्गकर हे कामावरून घरी परतत असताना पक्ष्याला कुत्र्यांनी हल्ला करून…

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी दुचाकी बैलांना बांधून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

बेळगाव : बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल येथे सोमवारी शेकडो भाजप कार्यकर्ते जमले आणि त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आमदार अभय पाटील व राज्यसभा सदस्य एरण्णा…

डिजिटल न्यूज असोसिएशनतर्फे जगदीश शेट्टर यांचा सत्कार

बेळगाव: बेळगावचे नूतन लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलेले जगदीश शेट्टर यांचे डिजिटल न्यूज असोसिएशनच्या वतीने उपाध्यक्ष रत्नाकर गौंडी यांनी अभिनंदन केले. पुरस्कार स्वीकारताना डिजिटल न्यूज असोसिएशनचे जगदीश शेट्टर यांनी येत्या…

Other Story