रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव सीमावादाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. माणगाव, म्हसळा…

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; 10 वर्षांची लढाई संपली

बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे २०१४ साली घडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणातील सर्व सात खटल्यांचा शेवट अखेर झाला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षे चाललेल्या…

निलजी मराठी शाळेचा शतक महोत्सव १२-१३ एप्रिलला; दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

बेळगाव तालुक्यातील निलजी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतक महोत्सव १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. १९२६ साली स्थापन झालेल्या…

सवदींच्या भाजप पुनरागमनाला जारकीहोळींचा ठाम विरोध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

अथणी (जि. बेळगाव) येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट भूमिका मांडताना, काँग्रेसमध्ये गेलेले आमदार लक्ष्मण सवदी यांना पुन्हा भाजपमध्ये स्थान नसल्याचे ठामपणे सांगितले. “सवदी कोणत्याही परिस्थितीत…

नागेनटी गावातील यल्लमा भक्तांचा टँकर प्रकरणावरून संताप

नंदीहळी ग्रामपंचायत व्याप्तीतील नागेनटी गावातील श्री यल्लमा देवी भक्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर गेले होते. डोंगरावर पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्ष, सदस्य आणि पंच कमिटीच्या…

सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ‘लाखो सह्यांच्या मोहिमेला’ येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा

सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ‘लाखो सह्यांच्या मोहिमेला’ येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा येळ्ळूर: बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सीमाप्रश्न निकाली काढण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘लाखो…

सीमाभागातील सुपुत्र, रायगडची कर्मभूमी असलेले वृत्तपत्रकार नरेश पाटील यांची बेळगाव भेट; स्व. दीपक दळवी यांना श्रद्धांजली

सीमाभागातील सुपुत्र, रायगडची कर्मभूमी असलेले वृत्तपत्रकार नरेश पाटील यांची बेळगाव भेट; स्व. दीपक दळवी यांना श्रद्धांजली बेळगाव : (धनंजय पाटील) सीमाभागातून उगम पावलेले आणि सध्या रायगड जिल्ह्यात आपली कर्मभूमी घडवलेले…

बेळगाव स्मार्ट सिटीसमोर मंजुनाथ बनशंकरी यांचे आमरण उपोषण सुरू

बेळगाव येथील स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालयासमोर मंजुनाथ आर. बनशंकरी यांनी आज (3 एप्रिल) सकाळी 11 वाजल्यापासून अनिश्चितकालीन संविधानिक उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्य शासनाचे सातत्यपूर्ण दुर्लक्ष, प्रशासकीय अकार्यक्षमता आणि बेकायदेशीर…

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 56.25 कोटींचा नफा; आर्थिक प्रगतीला वेग

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दमदार प्रगती; 2025-26 मध्ये 56.25 कोटी नफा बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ने 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधत आर्थिक…

Other Story